Posts

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल लागणार या दिवशी

 इयत्ता 10 वी महाराष्ट्र बोर्डची परीक्षा संपून जवळ जवळ एक आठवडा झाला आहे आणि आता विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते निकालाचे. दहावीची परीक्षा दिनांक 1 मार्च 2024 रोजी सुरु होऊन शेवटचा पेपर हा दिनांक 26 मार्च 2024 रोजी होता. महाराष्ट्र बोर्ड दर वर्षी मार्च महिन्यात ही परीक्षा घेत असतें, या परीक्षेला जवळ जवळ पंधरा लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, या पंधरा लाख विद्यार्थ्यांचे भविष्य हे आता निकालावर अवलंबून आहे, गेल्या वर्षी बोर्डने 10वी चा निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केला होता आणि त्याच धर्तीवर या वर्षी ही 10वी चा निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 जुने च्या आसपास जाहिर होईल अशी चिन्हे दिसत आहेत 
Recent posts